
मी वेब डिझायनर (संकेतस्थळ योजक) व विकासक आहे!
मला वेब क्षेत्रात १२ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मी वेब विकासक प्रकल्पांवर काम करतो. पुणे, भारत इथे वास्तव्यास आहे.
मी पुरवीत असलेल्या डिझाईन आणि डिजिटल सेवा ह्या पूर्णपणे वापरता येण्याजोग्या व प्रभावी आहेत. आपण हव्या त्या पद्धतीची व माहिती नियोजन प्रणालीची, संकेतस्थळाची/वेबसाईटची आणि तत्सम बाबींची मागणी करू शकता.

व्यावसायिक सेवा

व्यावसायिक ईमेल्स (विपत्र)
व्यावसायिक ईमेल्स सुविधा परवतो. पूर्णपणे स्वयंचलित बनवलेले डॅशबोर्ड सोबत पॉप थ्री, आयएमपीएस जीमेल/आऊटलूक यांच्याशी जोडण्याची क्षमतेने परिपूर्ण.

संकेतस्थळाची/वेबसाईटची देखभाल
डेटा(माहितीचे) समर्पित व सुरक्षित वातावरणात आपल्या सध्याच्या यंत्रणेवर मागणीनुसार स्तलांतरित करा.

सीएमएस यंत्रणा
संकेतस्थळाच्या अनुभवात कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम (माहिती योजन यंत्रणेत) सोबत सुधारणा करा.

पेमेंट गेटवे
मी स्टार्टअप्स आणि आस्थापनांना त्यांच्यासाठी आव्हानात्मक वाटणाऱ्या तांत्रिक बाबींमध्ये साहाय्य करतो.

वेब पेज ऑप्टिमायझेशन/सर्वोत्तमीकरण
मी ऑप्टिमाइझ वेब पेज बनवण्यास मदत करू शकतो. ज्याचा उपयोग वेब पेज उघडण्याचा वेगात सुधारणा करते!

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन
तंत्रज्ञानाच्या मदतीने मी आपल्या व्यवसायात सुधारणा करू शकतो..


वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अजून काही प्रश्न आहेत? सेवेबद्दल व अनुभवाबद्दल अधिक माहितीसाठी प्रश्नांच्या माध्यमातून माहिती मिळवा.
ब्लॉग्स / माझे लिखाण
एकभाषिक
ग्रामगीता अध्याय पहिला ९
मराठी भाषा दिन अन मराठी भाषिक

