नमस्कार

मी वेब डिझायनर (संकेतस्थळ योजक) व विकासक आहे!

मला वेब क्षेत्रात १२ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मी वेब विकासक प्रकल्पांवर काम करतो. पुणे, भारत इथे वास्तव्यास आहे.

सेवांविषयी
माझ्या सेवा

मी पुरवीत असलेल्या डिझाईन आणि डिजिटल सेवा ह्या पूर्णपणे वापरता येण्याजोग्या व प्रभावी आहेत. आपण हव्या त्या पद्धतीची व माहिती नियोजन प्रणालीची, संकेतस्थळाची/वेबसाईटची आणि तत्सम बाबींची मागणी करू शकता.

फायदे

व्यावसायिक सेवा

व्यावसायिक ईमेल्स (विपत्र)

व्यावसायिक ईमेल्स सुविधा परवतो. पूर्णपणे स्वयंचलित बनवलेले डॅशबोर्ड सोबत पॉप थ्री, आयएमपीएस जीमेल/आऊटलूक यांच्याशी जोडण्याची क्षमतेने परिपूर्ण.

संकेतस्थळाची/वेबसाईटची देखभाल

डेटा(माहितीचे) समर्पित व सुरक्षित वातावरणात आपल्या सध्याच्या यंत्रणेवर मागणीनुसार स्तलांतरित करा.

सीएमएस यंत्रणा

संकेतस्थळाच्या अनुभवात कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम (माहिती योजन यंत्रणेत) सोबत सुधारणा करा.

पेमेंट गेटवे

मी स्टार्टअप्स आणि आस्थापनांना त्यांच्यासाठी आव्हानात्मक वाटणाऱ्या तांत्रिक बाबींमध्ये साहाय्य करतो.

वेब पेज ऑप्टिमायझेशन/सर्वोत्तमीकरण

मी ऑप्टिमाइझ वेब पेज बनवण्यास मदत करू शकतो. ज्याचा उपयोग वेब पेज उघडण्याचा वेगात सुधारणा करते!

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन

तंत्रज्ञानाच्या मदतीने मी आपल्या व्यवसायात सुधारणा करू शकतो..

अधिक शोधा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अजून काही प्रश्न आहेत? सेवेबद्दल व अनुभवाबद्दल अधिक माहितीसाठी प्रश्नांच्या माध्यमातून माहिती मिळवा.

हो! जर आपल्याकडे संकल्पना आणि डिझाईन(आराखडा) असेल तर, आपण मोफत तज्ञ सल्ला मागू शकता. आणि मी आठवडाभरात प्रत्युत्तर देईल.
खरं तर हे वेबसाईटच्या आकारावर अवलंबून असते. पण साधारणतः एक पानी छोटी वेबसाईट ५ हजारापर्यंत दर आकारले जातात.
साधारणपणे एक पानी वेबसाईट पूर्ण होण्यासाठी आठवड्याभराचा वेळ लागतो. डायनॅमिक वेबसाईटची साधारपणे महिन्याभराचा कालावधी लागतो.
आपण केवळ आपल्या वेबसाईटची संकल्पना द्यायची. त्याच्याआधारे आपल्याला खर्चाच्या व वेळेबाबत सामान्य कोटेशन व टर्म्स अन कंडिशन दिले जाईल!
माझी मते

ब्लॉग्स / माझे लिखाण

कोरोनाचे माहात्म्य

कोरोनाचे माहात्म्य

कोरोनाचे माहात्म्य वर्णावे इतका काही तो मोठा नाही. परंतु, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचे माहात्म्य वर्णावे असे वाटते. मी मी म्हणणाऱ्या अनेक…
कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट

कोरोनापेक्षा टाळेबंदी वाईट! अन हेच सत्य आहे! हो मी आजच्या केंद्र सरकारच्या एकूणच संवेदना शून्य दिशाहीन हुकूमशाही कारभार बद्दल बोलत आहे. टाळेबंदी ज्या…
मुक्तांगण

मुक्तांगण

मुक्तांगण म्हणजे तरी काय? जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर! परंतु, ह्या ब्लॉगमध्ये जसे व्यक्त…
संपर्क करा

काही शंका आहेत?