Blog

अतिरेकी आणि अतिरेकी

आपल्या देशात अनेक विचार मानणारे लोक आहेत. काहींना एखादी गोष्ट पटते. तर काहींना दुसरी एखादी गोष्ट पटते. उदाहरण द्यायचे झाले. तर आपल्या पंतप्रधानांचे. काहींना मोदी बरोबर वाटतात. तर काहींना चुकीचे. दुर्दैव एवढेच आहे की, दोन्ही बाजूच्या लोकांना आपलेच मत बरोबर आहे. आणि ते दुसऱ्यांनी पटवून घ्यायलाच हवे असा त्यांचा अट्टाहास. थोडक्यात अतिरेकी दोन्हीही बाजूला आहेत.

माझ्या मते तरी, आपले मत कितीही योग्य असले तरी समोरच्याने ते ऐकलेच पाहिजे. हा अट्टाहास चुकीचा आहे.

No Comments
Post a comment