एनटीपीसी लिमिटेड येथे ट्रेनी भरती

एनटीपीसी लिमिटेड वेस्टर्न रिजन मुख्यालय रायपूर येथे ट्रेनी पदांची भरती एकूण पदे ६९.

१)आयटीआय (फिटर) ट्रेनी एकूण ३० पदे (युआर – १७, इमाव – १, अजा -३, अज – ९)

२) आयटीआय (इलेक्ट्रिशियन) ट्रेनी – १६ पदे (युआर- १०, अजा- १०, अज – ५)

३) आयटीआय (इन्स्टूमेंट मेकॅनिक) ट्रेनी – १२ पदे (युआर – ८, अजा – १, अज – ३)

पद क्र. १ ते ३ साठी पात्रता दहावी उत्तीर्ण + संबंधित विषयातील आयटीआय कोर्स.

४) असिस्टंट (मटेरिअल/ स्टोअर किपर) ट्रेनी – ५पदे (यूआर – ४, अजा – १)

पात्रता- स्टोअर कििपगमध्ये एनसीटीव्हीटी परीक्षा उत्तीर्ण + ३० शप्रमि इंग्रजी टायिपग स्पीड किंवा दहावी उत्तीर्ण + फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रानिक्स/ इन्स्ट्रमेंट मेकॅनिक ट्रेडमधील आयटीआय कोर्स + ३० शप्रमि इंग्रजी टायिपग स्पीड.

५) लॅब असिस्टंट (केमिस्ट्री) ट्रेनी- पात्रता- बीएसी (केमिस्ट्री/ अ‍ॅप्लाईड केमिस्ट्री/ इंडस्ट्रियल केमिस्ट्री) कमाल

वयोमर्यादा – दि. १ जाने २०१८ रोजी २७ वर्षे. (इमाव-३० वर्षे, अजा/अज ३२ वर्षे, विकलांग ३७/४०/४२ वर्षे.)

निवड पद्धती – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी लेखी परीक्षा ज्यात पार्ट १ मध्ये संबंधित विषयाच्या ज्ञानावर आधारित ७० प्रश्न आणि पार्ट २ मध्ये अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट ५० प्रश्न (सामान्य ज्ञान, क्वांटिटेटीव्ह अ‍ॅप्टिटय़ूड आणि रिझिनग). प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील. कालावधी दोन तास. पार्ट – १ लेखी परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांना स्किल टेस्ट द्यावी लागेल. लेखी परीक्षा छत्तीसगढ राज्यातील रायपूर, बिलासपूर आणि रायगड परीक्षा केंद्रावर मार्च २०१८ मध्ये होईल. विहित नमुन्यात (एम्प्लॉयमेंट न्यूज च्या दि. २ डिसें. १७ च्या अंकातील जाहिरातीत दिल्याप्रमाणे पूर्ण भरलेले अर्ज ‘ऊॅट (HR Rectt), NTPC Ltd. Western Region -II, Headquarters, 4th Floor, Magneto Offizo, Labhandi, GE Road, Raipur (CG) 492001’ या पत्त्यावर रजिस्टर्ड किंवा स्पीड पोस्टाने दि.३१ डिसें २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. अर्जाच्या लिफाफ्यावरवरील बाजूस ‘The post applied for’ असा उल्लेख असावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत