ग्रामगीता – अध्याय पहिला २० hemantathalyeग्रामगीताजून 17, 2018 यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून । अनुभवया आपुलें चिंतन । ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता) अर्थ: त्या आपल्या दिव्य प्रकाशात, साधक स्वत: चिंतनाने ध्येय साध्य करण्यासाठी कित्येक मार्ग पाहू शकतो. ग्रामगीतासंत तुकडोजी महाराज
पत्रकारिता एक धंदा! hemantathalyeनोंदजून 16, 2018 काय बोलावं आणि किती बोलावं असा हा विषय! काल परवा एक घटना घडली. आता घटना अशी होती की जळगाव जिल्ह्यातील एका … Continue reading