ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Comment as a guest.

  1. म्हणूनच समाजमाध्यमांवर पूर्णपणे विसंबून राहता येत नाही हेमंत! त्यासाठी आपण स्वतः होस्ट केलेली अनुदिनी अथवा संकेतस्थळ सर्वोत्तम! त्यावर आपण विसंबून राहू शकतो! बाकी तुझ्या महाराष्ट्रवादी विचारांना पाठींबा आहेच!

    1. धन्यवाद रोहन! तुझ्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे! कोणतेही कारण न देता असं खात उडवणं योग्य नव्हतं! यातून ट्विटर किती पक्षपाती आहे याचा अनुभव आला आहे!

  2. आपलं खातं बंद करणं हे अनपेक्षित आहे.. कायद्यानुसार मराठी भाषेची मागणी करणे हा मूलभूत हक्क आहे, याबाबत आपण प्रसार प्रचार करता ह्या गोष्टी तर सन्मानास पात्र ठरता.. पण ट्विटर बाबतीत तरी इथे सरकारचा हस्तक्षेप स्पष्ट दिसत आहे, निषेध होणारच..!!!!!

  3. दु:ख या गोष्टींचे आहे की महाराष्ट्रातच मराठीची गळचेपी होत आहे व सर्वच राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. त्यांचे सोडा.. मराठी साहित्यिक व विचारवंत मराठीसाठी आग्रह धरताना दिसत नाहीत. हरकत नाही.. कोंबडा झाकून ठेवला तरी तो आरवायचा रहात नाही. आपल्या धाडसीपणाचे कौतुक व मुक्त विचारांचे समर्थन.

Read Next

पाणी प्रश्न आणि उपाय