ब्लॉग्स

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो!Read More »ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

पाणी प्रश्न आणि उपाय

पाणी प्रश्न आणि उपाय

नमस्कार, ट्विटरसंमेलनमध्ये मत मांडण्यास संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार मानतो. याच थ्रेडमध्ये ‘पाणी प्रश्न आणि उपाय’ या विषयावर मी माझे मत व्यक्त करतो!Read More »पाणी प्रश्न आणि उपाय

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही

हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही

हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. धक्का बसला ना. राज्यघटनेतील कलम ३४३ चे चुकीच्या अर्थाने देशभरात हा गैरसमज पसरलेला आहे. हो, हे खरे आहे. मी देखील शालेय जीवनात हिंदी राष्ट्रभाषा आहे असेच शिकलो. परंतु ते धादांत खोटे आहे. सुरवातीला मलाही धक्काच बसलेला.Read More »हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही

दुष्काळ

दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

दुष्काळ पडू नये म्हणून राष्ट्रीय नदी जोड प्रकल्प भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आपल्या देशात एकवेळ पाऊस येईल की नाही याबाबत साशंकता असेल पण दुष्काळ अगदी पक्का असतो. यावेळी तर हिवाळ्यातच महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला.Read More »दुष्काळ आणि राष्ट्रीय नदीजोड प्रकल्प

लोकशाही

लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे?Read More »लोकशाही फक्त नावाची

कर्मवाद

कर्मवाद

कर्मवाद म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे. विचार करा. अमके करायचे तमके करायचे ठरवतो. पण ते होईल याबाबत आपण साशंक असतो. ते केल्याशिवाय कसे समजेल?Read More »कर्मवाद

स्मार्टफोन

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे.Read More »स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

सोशल मीडिया

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.Read More »सोशल मीडिया आणि व्यवसाय

स्वच्छता

स्वच्छता ही सरकारची जबाबदारी नाही. हो हे मीच म्हणतो आहे. आपण सदैव स्वच्छतेवरून सरकारला झापतो. पण कचरा नेमकं करतंय कोण? याचा विचार केलाय.Read More »स्वच्छता

मराठीची सक्ती

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो.Read More »मराठीची सक्ती