नोंद

लोकशाही

लोकशाही फक्त नावाची

लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे?Read More »लोकशाही फक्त नावाची

कर्मवाद

कर्मवाद

कर्मवाद म्हणजे स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे. विचार करा. अमके करायचे तमके करायचे ठरवतो. पण ते होईल याबाबत आपण साशंक असतो. ते केल्याशिवाय कसे समजेल?Read More »कर्मवाद

स्मार्टफोन

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे.Read More »स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा

सोशल मीडिया

सोशल मीडिया आणि व्यवसाय

सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.Read More »सोशल मीडिया आणि व्यवसाय

स्वच्छता

स्वच्छता ही सरकारची जबाबदारी नाही. हो हे मीच म्हणतो आहे. आपण सदैव स्वच्छतेवरून सरकारला झापतो. पण कचरा नेमकं करतंय कोण? याचा विचार केलाय.Read More »स्वच्छता

मराठीची सक्ती

मराठीची सक्ती

महाराष्ट्रात शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करावी वा न कारवाई यावर सध्याला चर्चा सुरु आहे. काहींच्या मते अल्पसंख्याक शाळांना ती नको आहे. काहींचा तर स्पष्ट विरोध देखील आहे. काहीजण असेही म्हणत आहेत की मराठी माणूसच मराठी नको म्हणतो.Read More »मराठीची सक्ती

पाणीप्रश्न आणि आम्ही

पाणीप्रश्न आणि आम्ही

पाणीप्रश्न खरं तर दर डिसेंबर महिन्यापासून ते पुढील वर्षीच्या मे जून महिन्यापर्यंत चर्चिला जाणारा विषय. आपल्या घरात पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावरच आपण यावर बोलतो. टीका मग सल्ले यापुढे हा विषय कधीच जात नाही.

मुलाखत देण्याआधी

मुलाखत देण्याआधी

नोकरीची मुलाखत देण्याआधी पुढील काही सोप्या गोष्टी. त्याचा नक्कीच आपल्याला मुलाखत देतांना फायदा होईल. मुलाखतीच्या स्थानाचे जाण्याचे पर्याय जाणून घ्या. जेणेकरून वेळेत जाऊ शकाल.

Read More »मुलाखत देण्याआधी

बेरोजगारी आणि वास्तव

बेरोजगारी आणि वास्तव

बेरोजगारी हा सध्याच्या एक प्रमुख विषय. शिक्षण झाल्यावर नोकऱ्या नाहीत. व्यवसायाच्या संधी कुठे आहेत. अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. साधारण एक तपापूर्वीची गोष्ट. एक छोटासा कोर्स करून मी नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. त्याही वेळी आता सरकारी नोकऱ्या कुठे आहेत. वगैरे गप्पा चालायच्या.Read More »बेरोजगारी आणि वास्तव

पॅनकार्ड

पॅनकार्ड : नवे नियम

पॅनकार्ड अर्थात पर्मनंट अकाउंट नंबर. त्याचे नवे नियम प्रसिद्ध झाले आहेत. दिनांक पाच डिसेंबर पासून ते कार्यान्वित होतील. केंद्रीय कर संचालक मंडळ (सीबीडीटी) यांनी हे पॅनकार्डचे नियम ठरवलेले आहेत. यात काही चांगल्या गोष्टी देखील आहेत.Read More »पॅनकार्ड : नवे नियम